कासवांचे तस्कर ठाण्यात जेरबंद ; दोन दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे – कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाणे वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन कासव जप्त केले असून ही कारवाई गुरुवारी एका नामांकित मॉल परिसरात करण्यात आली. अटक केलेल्या तस्करांना ठाणे … Continue reading कासवांचे तस्कर ठाण्यात जेरबंद ; दोन दिवसांची पोलीस कोठडी